Saturday, August 16, 2025 02:14:55 PM
सकाळी शरीराला प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि निरोगी चरबीयुक्त पदार्थ मिळाले तर दिवस ऊर्जेने भरलेला जातो. योग्य आहार घेतल्यास एका महिन्यात 3-4 किलो वजन सहज घटवता येते.
Jai Maharashtra News
2025-08-13 17:58:05
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी ओट्स, अंडे व अंकुरलेली मटकी नाश्त्यात घ्या. पचनशक्ती सुधारेल आणि दिवसभर उर्जा टिकून राहील. डॉक्टर घोष यांचा सल्ला महत्त्वाचा.
Avantika parab
2025-06-30 20:38:40
सकाळी नाश्ता योग्य नसेल तर पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते. न्याहारीत पपई खाल्ल्यानं पचनक्रिया सुलभ होते. बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी पपईचा उपयोग होतो.
Amrita Joshi
2025-04-28 21:30:41
दिन
घन्टा
मिनेट